भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून भाजपकडून पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
अनेक नावांची चर्चा सुरू असताना भाजपकडून संघटनेत काम करणाऱ्या चेहऱ्यांना प्रामुख्याने संधी देण्यात आले असल्याचे पाहायला मिळतंय. नव्या जुन्यांचा मेळ घालत भाजपने यादी जाहीर केली आहे
भाजपकडून कुणाला मिळाली संधी?
माधवी नाईक संजय भेंडे विवेक कोल्हे प्रमोद जठार सुनील कर्जतकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असून पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.