इबोला वायरसमुळे WHO ने घोषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; पुणे विमानतळावर आता होणार तपासणी. - टॉप न्यूज मराठी

Ebola Virus: जगाला पुन्हा चिंतेत पाडणारा भयानक विषाणु देशभरात पासरण्याची शक्यता. 

पुणे: इबोला आजाराच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची पुणे विमानतळावर तपासणी केली जाणार आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांची इबोला चाचणी केली जाणार आहे. दुबई व बॅंकॉकमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. 

 इबोला आजार हा कोरोनापेक्षाही भयानक असू शकतो अशी माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने [WHO] इबोला साथी अंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. याच करणास्त पुणे विमानतळावर तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत विमानतळावर केलेल्या तपासणीत इबोला कहा रुग्ण नं आढळल्याची माहिती समोर आली आहे. 

भारतात विमानतळ हाय अलर्टवर 

भारतात विमानतळावर विशेष काळजी घेतली जात आहे. पुणे अंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष निपुणता घेण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग [Thermal Screening] आणि तपासणी केली जात आहे. केंद्र सरकारने नागरिकांना कॉँगो, युगांडा [Uganda], आणि दक्षिण सुदान [South Sudan] या देशांमध्ये विनाकारण प्रवास नं करण्याचे आव्हान केले आहे. भारतात अजून तरी एकही रुग्ण आढळलेला नाही. 

इबोला आजारचे लक्षणे कोणती?

इबोला हा आजार कोरोना पेक्षाही भयानक सांगितलं जात आहे. एबोलचे मुख्य लक्षणे: अचानक तीव्र ताप येणे, प्रचंड अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलटी, जुलाब, डोळे लहान होणे, भूक नं लागणे असे काही लक्षणे आहेत. हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार बाधित व्यक्तींचे शारारीक द्रव, दुषित वस्तु एआणि या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांच्या थेट संपरकतून पसरतो. ताप, अंगदुखी, उलट्या,जुलाब, ही या आजाराची लक्षे आहेत. गुरुवारी डीआरसीच्या [DRC] आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीमध्ये नमूद केले की, या आजारमुळे ६७० संशयित रुग्णांनपैकी १६० संशयित मृत्यूनंची नोंद झाली आहे. 

केंद्र सारकरकाढून मार्गदर्शन सूचना. 

केंद्र सरकार काढून आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये असे नमूद करण्यात येते की,जे कोणी एबोलबंधीत रुग्णाच्या रक्ताच्या किंवा शरीरातील द्रवांच्या संपर्कात येईल, त्याला निरीक्षणाखाली ठेवले जाईल. केंद्र सरकारने हे देखील स्पष्ट केले की, भारतात दाखल झाल्यापासून २१ दिवसांच्या अंत जर कोणत्याही व्यक्तिमद्धे एबोलची लक्षणे दिसून आली, तर त्यांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विमानतळ आरोग्य संस्था या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. या गंभीर आजारमुळे केंद्र सरकारने प्रवाशांना तपासणी प्रक्रियेदरम्यान त्यांनी पूर्ण सहकार्य करावे.

#topnewsmarathi #topnews #health