दिवाळी ऑफरची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. Flipkart आणि Amazon ने त्यांच्या सर्वात मोठ्या सेलची तारीख जाहीर केली आहे. आजपासून सेल सुरू झाला आहे असे वाटत असले तरी खरी सेल 2 दिवसांनी सुरू होत आहे.
Amazon Great Indian Festival 2026 - 8 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. Prime मेंबर्सना 7 ऑक्टोबरलाच रात्री 12 वाजल्यापासून Early Access मिळणार आहे.
Flipkart Big Billion Days Sale 2026 - 9 ऑक्टोबर पासून सर्वांसाठी सुरू होणार आहे. Plus, Black आणि VIP मेंबर्सना 8 ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून अर्ली ऍक्सेस मिळेल.
यंदाच्या सेलमध्ये iPhone आणि Samsung वर आतापर्यंतची सगळ्यात मोठी सूट मिळणार आहे.
1. iPhone 17 - या फोनची किंमत 99,900 रुपये आहे, पण सेलमध्ये तो 80,000 रुपयांच्या आत मिळणार आहे. Bank ऑफर आणि Exchange मिळून 79,999 पर्यंत खाली येईल असे Flipkart ने टीझर लावला आहे.
2. Samsung Galaxy S25 - 79,999 चा फोन 60,000 रुपयांच्या आत मिळणार आहे.
3. iPhone 16 - Amazon वर 70,000 रुपयांच्या आत मिळण्याची शक्यता आहे.
4. OnePlus, Vivo, Oppo च्या 5G फोनवर 13,999 रुपयांपासून सुरुवात होणार आहे.
Amazon वर SBI च्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% Instant Discount मिळणार आहे.
Flipkart वर Axis Bank आणि ICICI Bank च्या कार्डवर 10% Instant Discount मिळणार आहे.
आत्ताच Wishlist बनवून ठेवा. कारण सेलच्या दिवशी किंमत वाढवून नंतर सूट दाखवतात. त्यामुळे आजची किंमत स्क्रीनशॉट काढून ठेवा. 8 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता सगळ्यात चांगले डील मिळतील.