तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या 5 दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 100 लाख (11.4 M) फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकलं.