रिलायन्स जिओ कडून ₹349 मध्ये दमदार ऑफर: अमर्यादित 5G, जिओ हॉटस्टार , 5000 GB क्लाउड स्टोरेज आणि गुगल जेमिनी प्रो; ग्राहकांसाठी कनेक्टिव्हिटी, एंटरटेनमेंट आणि क्लाउड सेवांचा ऑल-इन-वन प्लॅन - टॉप न्यूज मराठी

रिलायन्स जिओ कडून ₹349 मध्ये दमदार ऑफर: अमर्यादित 5G, जिओ हॉटस्टार , 5000 GB क्लाउड स्टोरेज आणि गुगल जेमिनी प्रो 

* ग्राहकांसाठी कनेक्टिव्हिटी, एंटरटेनमेंट आणि क्लाउड सेवांचा ऑल-इन-वन प्लॅन

देशातील अग्रगण्य डिजिटल सेवा प्रदाता  रिलायन्स जिओ ने ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक आणि व्हॅल्यू-पॅक्ड प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. फक्त ₹349 मध्ये उपलब्ध असलेला हा प्लॅन कनेक्टिव्हिटी, मनोरंजन आणि क्लाउड स्टोरेज यांचा संपूर्ण अनुभव देणारा आहे.

या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 2 GB हाय-स्पीड 4जी डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे.

याशिवाय, या प्लॅनमध्ये खालील प्रीमियम फायदे समाविष्ट आहेत:

* जिओ हॉटस्टार  मोबाइल सब्स्क्रिप्शन 90 दिवसांसाठी, ज्यामुळे ग्राहकांना लाइव्ह क्रिकेटसह प्रीमियम मनोरंजनाचा आनंद घेता येईल

* 5000 GB गुगल क्लाउड स्टोरेज , ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा सुरक्षितपणे साठवता येईल

* गुगल जेमिनी प्रो प्लॅन 18 महिन्यांसाठी मोफत, ज्यामुळे एआय-आधारित स्मार्ट सेवा वापरण्याची सुविधा मिळेल

या नवीन प्लॅनद्वारे आम्ही कनेक्टिव्हिटी, एंटरटेनमेंट आणि क्लाउड सेवा एका परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होत आहेत. 

रिलायन्स जिओ  ने या नवीन ऑफरद्वारे पुन्हा एकदा टेलिकॉम क्षेत्रात नवे मापदंड स्थापित केले असून, देशभरातील ग्राहकांना प्रगत डिजिटल सेवांचा लाभ सहजपणे उपलब्ध करून दिला आहे.