दिल्लीत मोठी उलथापालथ : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तडकाफडकी दिल्लीकडे कूच - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या लढ्याला यश मिळाले अशी भावना देशाची आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी दिल्लीकडे कुच केली असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे एकंदरीत दिल्लीमध्ये राजकीय हालचालींमध्ये प्रचंड वेग आला असल्याची चिन्हे आहेत. 

गेल्या 2 महिन्यांपासून NEET-UG 2024 पेपर लीक आणि गैरप्रकाराचा मुद्दा देशभर पेटला होता.

विरोधकांचा दबाव: काँग्रेस, RJD आणि इतर पक्षांनी 100 पेक्षा जास्त पेपर लीक झाल्याचा आरोप करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

आंदोलनाचा विजय: कॉकरोच जनता पार्टी - CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर 7 दिवसांहून अधिक काळ आंदोलन आणि भूख हड़ताल केली. "Happy Birthday Pradhan, Please Resign" या निषेधाने देशाचे लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांचा आक्रोश: पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले होते. नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला