सर्वात मोठी बातमी : अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ! विद्यार्थ्यांना न्याय मिळाला - टॉप न्यूज मराठी

दिल्ली: आजची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे. कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर केलेल्या आंदोलनास अखेर विजय मिळाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळते आहे. 

कॉक्रोचे जनता पार्टी आणि सोनम वांगचूक यांनी तीव्रतेने आणि संयमाने लढा दिला. या लढ्याला अखेर आज यश आले आहे. अशी भावना संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जाते आहे. मोठ्या प्रमाणावर शारीरिक मानसिक त्रास सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सहन केल्यानंतर अखेर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.