महत्वाची बातमी : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन आक्रमक; धर्मेंद्र प्रधान अमित शहा यांच्या भेटीला, घटनांना वेग ! - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : दिल्लीमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलन आणि मोर्चामुळे मोठा गदारोळ सुरू आहे एकीकडे सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर आता कॉकरोच जनता पार्टीने आणि सोनम चूक यांनी पुकारलेल्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि समर्थक संसदेवर येऊन धडकले आहेत दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले असल्याची माहिती मिळते आहे. 

एकीकडे संसदेमध्ये आज पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे अशातच जनता पार्टीचा हा मोर्चा संसदेवर येऊन पोहोचला आहे पोलीस मोठ्या प्रमाणावर हा मोर्चा झोपवण्याचा प्रयत्न करत आहे लाठी चार्ज आणि अश्रू धुरांच्या नळकांड्या देखील सोडण्यात आले आहेत परंतु आक्रमक जमावाला थांबवणे कठीण जाते आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र असताना प्रधान अमित शहा यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण आता कोणते वळण घेते हे काही वेळातच स्पष्ट होऊ शकेल असे संकेत आहेत