मोठी बातमी : नरिमन पॉईंटवरून कोस्टल रोडकडे जाणारी वाहतूक थांबली; कार अगीच्या भक्षस्थानी, भीषण अपघात - टॉप न्यूज मराठी

मुंबई : नुकत्याच मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. नरिमन पॉईंटवरून कोस्टल रोड कडे जाणारी वाहतूक सध्या थांबवण्यात आली असून बोगद्याच्या आतमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गाड्या एकमेकांना धडकल्या असून एका गाडीला पूर्णपणे आग लागली. यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर देखील झाला आहे. बोगद्यामध्ये वाहनांच्या सध्या लांब रांगा लागल्या आहेत.

माहिती घेत आहोत....