माणसाचा मेंदू जितका जातील आहे तितकेच मानवी विचार भावना आणि बुध्यांक जाणून घेणे कठीण आहे. आज असे काही तथ्य जाणून घ्या जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.
1) माणूस एका वेळी एकच काम करू शकतो. उदा, आपला उजवा पाय घडयाळाच्या दिशेने गोल फिरवा आणि ' 6 ' हा आकडा पाय फिरवत असतानाच लिहून बघा. बघा जमतय का ?
2) एक पुरुष दिवसात कमीत कमी 15000 तर स्त्रिया 21000 शब्द बोलतात .पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मुड स्विंग्स जास्त होतात
3) जर एखादा व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त हसत असेल तर तो आतून तितकाच एकटा असतो . जर एखादा व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त खात असेल तर तो तणावात असू शकतो .
4) जर एखादा व्यक्ती जास्त झोपत असेल तर तो दुःखी असू शकतो.
5) जर एखादा व्यक्ती लहान -सहान कारणांवरून लगेच चिडत असेल तर याचा अर्थ असा की त्याला प्रेमाची गरज आहे .
6) आनंद आणि सुख सर्वांनाच आवडतं परंतु काही जण आनंदी होण्याला घाबरतात कारण , त्यांना दुःखी होण्याची भिती वाटते .
7) जगातील 10 ते 29 या वयोगटातील 90%लोक आपल्या मोबाईल सोबत झोपतात .
8) स्त्री सोबत केलेला संवाद किंवा संभाषण किंवा चर्चा पुरुषाची मानसिक शक्ती वाढवते .
9) जे लोकं चांगला सल्ला देतात किंवा चांगले मार्गदर्शन करतात त्यांच्या स्वत : च्या जीवनात खुप अडचणी असतात .
10) ज्यांचे हस्ताक्षर बारीक असते असे लोक मोकळेपणाने बोलण्यात कच्चे असतात .
11) जगातील 10% लोक डावखुरे आहेत .
12) जे व्यक्ती लवकर विचलित होतात शक्यता आहे की त्यांच्या मेंदू क्रियाशील , नवनिर्मिती क्लपनांचा आहे आणि त्या व्यक्तीचा IQ जास्त आहे .
13) जे व्यक्ती जास्त क्रियाशील असतात ते लवकर कशालाही कंटाळतात .