सलग ५ वर्षाची साखळी ह्या वर्षी सुद्धा दणकट: मुकेश अंबानी ६व्या वर्षी पण शून्य वेतनाचे धनी. - टॉप न्यूज मराठी

आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यापारी मुकेश अंबानी यांनी या वर्षी देखील रेलायन्स इंडस्ट्रीजकडून कोणतेही वेतन घेतले नाही. 

आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणून ओळखल्या जाणारे मुकेश अंबानी यांनी, तेल व दूरसंचार एआणि किरकोळ आशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या त्यानंचया ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कडून सलग सहाव्या वर्षी कोणतेही वेतन घेतले नाही. 

अंबानी यांनी आर्थिक वर्ष २००८-०९ [ एप्रिल २००८ ते मार्च २००९] पासूम २०१९-२० पर्यंत त्याननचे मानधन १५ कोटी रुपयांवर मर्यादित ठेवले होते. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२१ पासून, करोंना महामारीमुळे कंपनीचे सर्व व्यवसाय पुन्हा नफा कामावण्याच्या सतिथीमद्धे येईपर्यंत, त्यांनी पगार नं घेण्याचा निर्णय घेतला. मुकेश अंबानी यांची एप्रिल २०२९ पर्यंत आणखी पाच वर्षणणच्या कार्यकाळसाठी पूनर्नियुक्ति करण्यात आली एआणि या काळात त्यांनी कोणतेही वेतन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

कंपनीच्या नव्या वार्षिक अहवालानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात, त्यांना वेतन, भत्ते, इतर सुविधा आणि निवृतीकालीन लाभ म्हणून ‘शून्य’ रक्कम मिळाली आहे. मानधन नं घेण्याची ही प्रक्रिया जून २०२० मध्ये सुरू झाली. करोना काळात देशाच्या आर्थिक, सामाजिक औद्योगीक आरोग्यावर झालेला परिणाम लक्षात घेता, अंबानी यांनी संपूर्ण वेतन नं घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५, आणि आता २०२५-२६ मध्येही कायम ठेवलं आहे. 

आजच्या कॉर्पोरेट जगात विशिष्ट आहे; बऱ्याच कंपन्यांमध्ये उच्च स्थानवरचे अधिकाऱ्यांचे आवाजवी मानधन हा भागधारक आणि कंपनीच्या प्रशासनाशी संबंधीत एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रेलायन्सने ९५,७५४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. कंपनीचे बाजार भांडवल १८,१९,१०३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

अंबानी यांचे तीन मुले- ईशा, आकाश आणि अनंत यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये बोर्डावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना कोणता ही पगार नं देता केवळ ‘बैठक शुल्क’ एआणि नफ्यावरील कमिशन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जुळे भाऊ-बहीण असलेल्या आकाश आणि ईश यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बैठक शुल्क एआणि २.५ कोटी रुपये कमिशन मिळाले. अनंत अंबानी यांची गेल्या वर्षी रीलायन्सच्या संचालक मंडळावर ‘कार्यकारी संचालक’ म्हणून निवड करण्यात आली होती. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये त्याला १२.१७ कोटी रुपयांचा पगार मिळाला.       

#topnewsmarathi #topstory #mukeshambani