डॉलर ची किंमत वाढत असल्याने आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर चढे ठेवणार असल्याच्या संकेतामुळे सोने आणि चांदी च्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते.
सध्या भारतीय सराफा बाजाराचे ‘जहाज’ पश्चिम आशियातील घडामोडींनुसार धक्के खात आहे. ट्रम्प यांकया एका विधानाने बाजाराची दिशा ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने इरानविरुद्ध घेतलेल्या आक्रमानशील निष्कलंकमुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार चालू आहे. सध्याच्या घसरट्या दराचा ट्रेंड आज, २९ मे रोजी सुद्धा कायमाहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी आणि अमेरिका-इराणमधील वाढत्या तानावांच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असून मौल्यवान धातूंच्या किमती घासारल्या आहेत.
बुलियन वेबसाइटनुसार भारतीय सराफा बाजारात आज २४ कैरेट शुद्ध सोन्याचा प्रती १० गरांची किमत ४१० रुपयांनी घसरला आहे. आता एक टोळ्याचा भाव १,५७,२९० रुपये झाला आहे. मागील एक आठवड्यात सोन्याच्या किमतीत १.२७ टक्के इतकी घाट झाली आहे. महिन्याचा विचार केला तर सोन्याच्या किमती ५.१७ टक्के चढल्या आहेत. ट्र दुसरीकधे चांदीमद्धे१२३० रुपयांची घसरणं झालेली आहे. आठवडाभरात चांदी १.१३ टक्के स्वस्त झाली आहे.
अमेरिका-इराणमधील कराराने बाजारात गोंधळ उडवला आहे. तज्ज्ञ मते, सध्या जागतिक स्तरावर सुरक्षित गुंतवणूक म्हणून अमेरिकन डोळलरला वाढती मागणी मिळत आहे, ज्यामुळे सोन्याची किंमत जरा स्थिर झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांकहा एक महत्वपूर्ण शांतता करार अंतिम टप्प्यात असून, त्यावर अमेरिका राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हस्ताक्षर होणे बाकी असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे इराणच्या सरकारी मिडियाने असं कोणताही करार आजवर अंतिम झाला नसल्याचे सांगितले आहे. या गोंधळामुळे गुंतवणूकदार सध्या सोने खरेदीसाठी कमालीचे दक्ष आहे.
#topnewsmarathi #topnewsmarathipune #todaybreakingnews #topstory