पिंपरी चिंचवड महानगरपालीकेतील ओबीसी च्या राखीव जागेवर 'कुणबी ' दाखले काढून निवडून आलेल्या नगरसेवकचे कुणबी जात प्रमाणपत्राला चॅलेंज केलें म्हणून, ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाणे यांना रात्री 2 वाजता फोन वरून धमक्या देण्यातआली..आमचं नगरसेवक पद घालवतो का??केस मागे घे नाहीतर गोळ्या घालतो "*
*मागच्या वेळेस तू वाचलाय?अशी धमकी ओबीसी नेते ऍड मंगेश ससाणे यांना दिली आहे.यासंदर्भात मंगेश ससाणे यांनी काळेपडळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पाहूयात मंगेश ससाने यांना नेमकी काय धमकी देण्यात आली...