“अखेर अशोक खरात प्रकरणात प्रशासनावर पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.”“महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भांडे पाटील यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात जमीन व्यवहारांबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत.”
“मिळालेल्या माहितीनुसार, भांडे पाटील यांच्या पत्नीच्या नावावर आणि अशोक खरात यांच्या मुलीच्या नावावर जमीन व्यवहार झाल्याचा आरोप आहे.“या सर्व आरोपांची चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत भांडे पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.”