बहुचर्चित सिल्लोड महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; देवेंद्र फडणवीस मात्र अनुपस्थित

105 0

आजपासून सिल्लोडच्या कृषी महोत्सवाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते होणार उद्घाटन सिल्लोड महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

40 एकरावर हा कृषी महोत्सव भरवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात कला, क्रीडा आणि संस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील असणार आहे. पण हा कृषी महोत्सव सुरुवातीपासूनच वादात अडकला. कृषी महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना गोल्ड, सिल्वर पासेस विक्री करण्याचा आणि पैसा गोळा करण्याचा टार्गेट दिल्याचा आरोप विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला होता.

Share This News

Related Post

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणी दोन पोलीस निलंबित (व्हिडिओ)

Posted by - February 11, 2022 0
पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले…

Breaking News, राज ठाकरे यांची सभा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्यालाच एक लाखांचा दंड

Posted by - April 29, 2022 0
औरंगाबाद- राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर…
Devendra Fadanvis Tension

Solapur News : भाजपला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Posted by - April 24, 2024 0
सोलापूर : सोलापूरच्या (Solapur News) राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. मोहोळ तालुक्यातील गेल्या 25 वर्षापासून भाजपात असणारे संजय क्षीरसागर…

गोपीचंद पडळकरांनी लिहलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - November 13, 2022 0
मुंबई: महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरमूळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण आगामी पोलीस भरतीत घातलेल्या नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट सादर…

पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - May 28, 2023 0
भारतीय संस्कृतीत नृत्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल पुणे विद्यापीठात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *