लज्जास्पद! सरकारनं पेट्रोल डिझेल दर कपातीचा निर्णय घेतलाच नाही; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला राज्य सरकार वर निशाणा

253 0

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 7 आणि 6 रुपये प्रतिलीटर कपात केली. केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारनेही काल व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. व्हॅटमध्ये अनुक्रमे 2.8 आणि 1.44 रुपये प्रतिलीटर कपात केली. राज्य सरकारच्या याच घोषणेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या व्हॅट कपातीच्या निर्णयावर टीका करताना फडणवीस म्हणाले, “लज्जास्पद. महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे.

महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली.

Share This News

Related Post

NCP

NCP : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने केला ‘हा’ मोठा दावा

Posted by - November 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठया घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्ये मोठी फूट…
Murder Sangli

‘त्या’ वस्तूने केला घात; रागाच्या भरात भावजयीकडून दिराची हत्या

Posted by - June 2, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli) दीर आणि भावजयीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तासगाव शहरातील इंदिरानगमध्ये तरुणाची चाकूने…

लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्यावर बंदी घालण्यात यावी ; प्रशांत सदामते यांची मागणी

Posted by - December 22, 2022 0
लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्या अश्लिल कार्यक्रमुळे महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी आणि मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या…

शरद पवार महाविकास आघाडीच्या मोर्चात होणार सहभागी

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महापुरुषांच्या आव्हानाच्या निषेधार्थ आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून क्रुडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या…

धक्कादायक : कॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली बारावीच्या मुलींची अंतरवस्त्रे देखील तपासली; भीतीने विद्यार्थिनींचा परीक्षा देण्यास नकार, काय आहे प्रकरण ? वाचा सविस्तर

Posted by - February 24, 2023 0
भंडारा : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. एकीकडे प्रश्नपत्रिका मधील चुका आहेत. तर दुसरीकडे जोरदार कॉपीमुक्त अभियान देखील राबवले जात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *