मेट्रो कारशेडमध्ये ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

345 0

पुणे- पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ घडली.

मूलचंद्रकुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा राहणारा होता. मिळालेल्या माहितीनुसार या कामगाराने काम करत असताना सुरक्षाविषयक साहित्य घातले होते. मात्र ५० फूट उंचीवरुन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Posted by - January 3, 2023 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन…

‘महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हरपला’ मान्यवरांची श्रद्धांजली

Posted by - March 29, 2023 0
पुण्याचे खासदार गिरीश बापट (वय ७२) यांचे निधन झाले. गिरीश बापट यांनी दीनानाथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या…
Pune News

Pune News : पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद बसचालकाने अनेक वाहनांना उडवले

Posted by - October 22, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune News) पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. पुण्यात एका मद्यधुंद बसचालकाने प्रवाशांनी खचाखच भरलेली…

#PUNE : नदीपात्रातील झाडे वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चढले झाडावर ; राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

Posted by - March 27, 2023 0
पुणे : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिकेने नदीपात्रातील हजारो झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राष्ट्रवादी…

राज ठाकरे यांनी काढलेल्या त्या व्यंगचित्रांचे पुण्यात चौकाचौकात बॅनर्स

Posted by - April 19, 2022 0
पुणे- सध्या राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यालाही हात घातला आहे. नेमके याच वेळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *