राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी मिळण्याची दाट शक्यता ?

349 0

1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेला राजकीय पक्ष, संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांची अद्याप परवानगी मिळालेली नसली तरी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काल मनसेच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यानंतर आता या सभेच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांकडून अटी-शर्थींसह परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. सभेआधी पोलिसांकडून राज ठाकरेंना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! यंदा पायी पालखी सोहळा रंगणार, जाणून घ्या, यंदा माऊलींची पालखी कधी निघणार

Posted by - April 13, 2022 0
आळंदी- समस्त वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पायी वारी करून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. कोरोनामुळे गेली दोन…

‘इंजिनिअरिंगचा चमत्कार’ आणि हाहाकार! मोरबी नदीवरील पूल कोसळून 141 जणांचा मृत्यू; हृदयाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO समोर

Posted by - October 31, 2022 0
गुजरात : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.…

OBC Reservation :ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घ्या ;ज्याठिकाणी प्रक्रिया पूर्ण नाहीत तेथील निवडणुकांनाच स्थगिती-सर्वोच्च न्यायालय

Posted by - July 12, 2022 0
नवी दिल्ली : पण ज्याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. त्याठिकाणी हस्तक्षेप करणार नाही.निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाविना निवडणुका…
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर काचांच्या ट्रकचा भीषण अपघात; वाहतूक विस्कळीत

Posted by - August 3, 2023 0
मुंबई : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात (Mumbai Pune Expressway Accident) झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *