काँग्रेसच ठरलं! ‘त्या’ सात आमदारांवर होणार थेट निलंबनाची कारवाई

818 0

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं असून क्रॉस व्होटींग करणाऱ्या आमदारांविरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचा अहवाल काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठी कडे पाठवला असून 19 जुलै रोजी या आमदारां संदर्भात बैठक होणार असल्याची माहिती समोर आली असतानाच आता काँग्रेसचे निवडणूक प्रतिनिधी आमदार अभिजीत वंजारी यांनी नवी माहिती दिली आहे.

पक्षादेश न पाळणाऱ्या सात आमदारांचं थेट पक्षातून निलंबन केलं जाणार असून निलंबित आमदारांच्या जागी काँग्रेस नवा उमेदवार देणार असल्याची माहिती अभिजीत वंजारी यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीवर बोलताना दिली आहे.

पुढील सहा वर्षासाठी या आमदारांचे निलंबन काँग्रेस करणार असल्याचं अभिजीत वंजारी यांनी सांगितला आहे.

Share This News

Related Post

राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे

Posted by - November 20, 2022 0
मुंबई: “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता…

वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - March 24, 2023 0
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे…

Devendra Fadnavis : ‘समृद्धी’नंतर मराठवाड्याच्या समृद्धीचा महामार्ग; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Posted by - August 27, 2023 0
परभणी : परभणीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Decision of Cabinet meeting : राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची…

‘…. मग हिंदू उत्सवातल्या स्पीकरचे काय करणार ?’, राज ठाकरे यांच्या भूमिकेला हिंदू संघटनांचा विरोध

Posted by - May 2, 2022 0
पुणे- लाउडस्पीकर खाली आलेच पाहिजेत, पण मग हिंदू उत्सवातल्या स्पीकरचे काय करणार ? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *