विधान परिषद निवडणूक: भाजपाच्या पंकजा मुंडे विजयी

91 0

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत भाजपाचे पाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन काँग्रेसचा एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे एक उमेदवार रिंगणात होते

या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आता भाजपाच्या पंकजा मुंडे विजयी झाले आहेत

Share This News

Related Post

Manisha Kayande

Manisha kayande : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदेकडे सोपवण्यात आली ‘ही’ जबाबदारी

Posted by - June 19, 2023 0
मुंबई : आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. पण वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार…

मानवी साखळीद्वारे PMPML कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेस घेराव (व्हिडीओ)

Posted by - February 3, 2022 0
PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेस मानवी साखळीद्वारे घेराव करून आंदोलन…
Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

Posted by - April 29, 2024 0
ठाणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ठाण्यात मोठा धक्का बसला आहे.…

पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Posted by - May 31, 2022 0
पुणे- पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात…

‘तू कुणाची सुपारी घेऊन आलास का ?’ अजितदादा कडाडले ! कुठे आणि कधी ?

Posted by - February 19, 2022 0
जुन्नर- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. या निमित्त केल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा आयोजित करण्यात आला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *