‘काऊंटटाऊन’ सुरू,कुणाचा होणार ‘खेला खोबे’; विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

2008 0

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 11 जगांसाठी आज मतदान पार पडले असून 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्यानं मोठी चुरस निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली असून महायुती व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे 5 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 काँग्रेसचा 1 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 1 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचा 1 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Share This News

Related Post

Rohit Pawar

Rohit Pawar : सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत रोहित पवारांना रडू कोसळले

Posted by - May 5, 2024 0
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होणार…
Kirit somayya

भाजप नेते किरीट सोमय्या राज्यपालांची भेट घेणार

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारचं असा निर्धार केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीसांनी…
Dhananjay Munde And Sharad Pawar

शरद पवारांचं ठरलं; धनंजय मुंडे यांच्या विरोधात या मराठा चेहऱ्याला उमेदवारी देणार?

Posted by - September 13, 2024 0
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक मतदार संघाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे यापैकीच परळी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *