मुंबई पदवीधरपाठोपाठ शिक्षक मतदार संघातही भाजपाला धक्का!; ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर विजयी

2274 0

नवी मुंबई, दि. 01:- विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

Share This News

Related Post

solapur

पोटच्या मुलांचा खून करून आईची गळफास घेऊन आत्महत्या; असे नेमके काय घडले?

Posted by - May 5, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पती- पत्नींच्या भांडणात लहानग्या चिमुरड्याना आपला जीव गमवावा…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

Posted by - March 24, 2022 0
पुणे- १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून…

मोठी बातमी! राज्यपालांनी बोलावलं विशेष अधिवेशन? ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध लागणार

Posted by - June 28, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने…
Pune Rain News

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Posted by - May 21, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसानं (Maharashtra Rain Alert) झोडपून काढलं आहे, गेल्या काही दिवसांपासून पाऊस सूरूच आहे. याचा मोठा फटका…

#Latest Updates : चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप गड राखणार ? वाचा आतापर्यंतचा निकाल

Posted by - March 2, 2023 0
चिंचवड : आज सकाळपासूनच चिंचवड मतदार संघ पोट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही लढत प्रामुख्याने भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *