मुंबई पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का; ठाकरेंच्या शिलेदारांनं मारलं मैदान

900 0

नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटानं यांनी बाजी मारली असून भाजपाला या मतदारसंघात मोठा धक्का बसलाय…

मुंबई पदवीधर मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब आणि भारतीय जनता पक्षाच्या किरण रवींद्र शेलार यांच्यामध्ये प्रमुख लढत होती.

या लढतीत अनिल परब यांनी बाजी मारली असून भाजपाला पराभवाचा सामना सहन करावा लागला.. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अनिल परब यांना या निवडणुकीत 44,791 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. अनिल परब 26 हजार 20 मतांनी विजयी झाले आहेत.

Share This News

Related Post

Sandeep Khardekar

Sandeep Khardekar : महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

Posted by - September 21, 2023 0
पुणे : आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांची पुणे…
Bribe Cheque

मुख्याध्यापक तुम्ही सुद्धा? चक्क! मुख्याध्यापकाला ‘इतक्या’ रुपयांची लाच घेताना अटक

Posted by - June 14, 2023 0
नाशिक : शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजाराच्या लाचेची मागणी करून…

शरद पवारांनी आता रिटायर व्हावं; सायरस पूनावाला यांनी व्यक्त केली इच्छा

Posted by - August 30, 2023 0
पुणे: राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सातत्याने शरद पवार यांनी रिटायर व्हावं आणि नव्या पलीकडे नेतृत्व सोपा व असे मागणी होत…

राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज नारायण राणेंनी घेतली भेट; चर्चेचा विषय मात्र गुलदस्त्यात

Posted by - December 31, 2022 0
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ…

नाना पटोले आणि बच्चू कडू यांचे फोन कोणाच्या नावाने टॅप झाले ? गृहमंत्र्यांनी दिली माहिती

Posted by - February 26, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *