Eknath Shinde

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

1180 0

मुंबई, दि. 24 : पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

Share This News

Related Post

Cold Blooded Murder :बॅग घेऊन जात असतानाचा आफताबचा तो व्हिडिओ व्हायरल; त्या बॅग मध्ये…. पहा व्हिडिओ

Posted by - November 19, 2022 0
नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब याने तिचे 36 तुकडे केले. तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट…

महाविकास आघाडी भक्कम आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. – जयंत पाटील

Posted by - March 11, 2022 0
काल घोषित झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेवटी विजय हा विजयच असतो,…
Delhi Crime Video

Delhi Crime Video : दिल्ली हादरली ! भरदिवसा माथेफिरूने तरुणीवर केले चाकूने सपासप वार

Posted by - March 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना (Delhi Crime Video) समोर आली आहे. यामध्ये एका माथेफिरू तरुणाने…
Solapur News

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - December 10, 2023 0
सोलापूर : सोलापूर पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यामध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मानसिक खच्चीकरण झाल्याचे सांगून सोलापूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *