धक्कादायक!लॉजवर नेले आणि पत्नीचा खून केला..मित्रांना सांगताच बिंग फुटले

1590 0

पुणे : घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नी च्या गळ्यावर वार करून खून केला, त्यानंतर पतीने लाॅज ला कुलूप लावून पळून गेला. हि घटना शनिवारी (दि.१५) रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. काजल कृष्णा कदम वय २७ वर्ष असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार काजल आणि कृष्णा पती पत्नी होते, ते दोघेही मंजूरी चे काम करत होते, शनिवारी दुपारी ते भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लाॅजवर उतरले होते, दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते, मात्र दोघांनी हि पुन्हा एकत्रित येण्याचा विचार केला आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी लाॅज वर आले होते, दरम्यान दोघांनी हि मद्यपान केले, आणि त्यांच्या मध्ये वाद झाला, या नंतर पतीने चाकू साह्याने पत्नी च्या गळ्यावर वार करून खून केला आणि पळून गेला, काही वेळाने त्याने आपल्या मित्राला पत्नी चा खून केल्याची माहिती दिली, मित्राने ताबडतोब पोलिसांना कळवले.

दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, लाॅज चे कुलुप तोडून रुम उघडकी असता काजल मृत्य अवस्थेत आढळून आली.

Share This News

Related Post

Latur Lodge

लातूर हादरलं ! बास्केटबॉलची मॅच पाहणे चिमुकलीच्या बेतले जीवावर; काय घडले नेमके?

Posted by - June 13, 2023 0
लातूर : लातूरमध्ये (Latur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बास्केटबॉलची मॅच पाहणे एका चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. ही मुलगी…

अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Posted by - May 18, 2022 0
अहमदनगर – येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात युवकाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न…
Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार? भाजपकडून चाचपणी सुरु

Posted by - September 1, 2023 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे. भाजपच्या उच्चपदस्थ…

पुणेकरांची पुढच्या सहा महिन्याची पाण्याची चिंता मिटली; धरण साखळी प्रकल्पात तब्बल ‘इतका’ पाणीसाठा

Posted by - July 22, 2024 0
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात पावसाची संततधार सुरू असून रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 48.17% म्हणजेच 14.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *