Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : पुढचे 4 तास धोक्याचे, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

2552 0

मुंबई : येत्या 3 ते 4 तासात सातारा आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह मध्यम पाऊस (Maharashtra Weather Update) होणार आहे. यावेळी हवेचा वेग 40-50 किमी प्रती तास असेल, असा इशारा आयएमडी मुंबईने दिला आहे. तसंच घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असंही हवामान खात्याकडून आवाहन करण्यात आले आहे. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहिल. तसंच शहर आणि उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने मराठवाडा आणि कोकणातील सगळ्याच जिल्ह्यांना व्यापलं आहे, तसंच नैऋत्य मोसमी वारे विदर्भातही धडकले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Politics : विधानसभेच्या 2 आमदारांचा राजीनामा

Nagpur Blast : नागपूरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत भीषण स्फोट; 5 जण ठार

Chandani Chowk Accident: चांदणी चौकात एसटी बसचा भीषण अपघात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम

Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

Jalna Dispute

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Posted by - March 11, 2024 0
जालना : जालना जिल्ह्यतून (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. बदनापूर तालुक्यतील बुटेगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हाय होल्टेज ड्रामा…

पुणे महापालिकेने बजावली 478 धोकादायक वाड्यांना नोटीस;38 अतिजोखमीचे वाडे जमीनदोस्त

Posted by - July 7, 2022 0
पुणे: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 478 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे.शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुनाट वाडे आहेत.पावसाळ्यामध्ये अशी…

साईनगरी शिर्डी : माहिती , इतिहास , महत्व ; असे पोहोचा साई दरबारी ; देवस्थानाविषयी सविस्तर माहिती

Posted by - August 29, 2022 0
अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १०…

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकांना 14 दिवस सुट्टी; वाचा महत्त्वाची माहिती

Posted by - December 29, 2022 0
महत्वाची माहिती : नवीन वर्षामध्ये बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे याची लिस्ट आता आरबीआयने जाहीर केली आहे. तर मग…

आपल्या वक्तव्यातून वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी – अजित पवार

Posted by - May 1, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत .जातीय, धार्मिक सलोखा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *