Chandani Chowk Accident

Chandani Chowk Accident: चांदणी चौकात एसटी बसचा भीषण अपघात

1293 0

पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या बसनं वेगानं रस्ता ओलांडत असताना काही वाहनांना धडक दिली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी आणि इतर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघाताची पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

काय घडले नेमके?
चांदणी चौकातील उतारावरून कौथरूडच्या दिशेने निघालेल्या बसनं रस्ता ओलांडून अनेक वाहनांना धडकली. त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. जखमींना दवाखान्यात नेण्यात आलं आहे. या अपघातानंतर काही काळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. एसटीची महाकार्गो मालवाहतूक करणारी गाडी उतारावरून खाली येत असताना हा अपघात घडला आहे. महाकार्गो गाडीचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम

Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाची मर्यादा पाळली जाईल, पुण्यात मुस्लिम संघटनेचा निर्णय

Posted by - April 21, 2022 0
पुणे- मशिदीवरील भोंग्यांना परवानगी असेल तर ते काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र आवाजाची मर्यादा पाळली जाईल अशी भूमिका पुण्यातील मुस्लिम…

पुणे बंद ! महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य; राज्यपालांच्या हकालपट्टीची प्रमुख मागणी; पुण्यातील मूक मोर्चाचे पहा थेट दृश्य

Posted by - December 13, 2022 0
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये मोठा वादंग निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
Chandni Chowk

Chandni Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपूल आजपासून प्रवाशांसाठी खुला; कशा आहेत मार्गिका?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची (Chandni Chowk Flyover) ओळख आहे.त्या चौकामध्ये (Chandni Chowk Flyover) प्रवाशांना अनेक वर्षांपासून…

चांदणी चौक पाडण्याचेवेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक रहाणार बंद ; वाचा वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग

Posted by - September 28, 2022 0
पुणे : मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा…

विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या – अजित पवार

Posted by - February 26, 2022 0
पुणे- विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *