Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम

1755 0

जालना : मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी 30 जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्‍नी 13 जुलैपर्यंत राज्‍य सरकारने ठाेस निर्णय घ्‍यावा, अन्‍यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही. सरकारने एक महिन्‍यात निर्णय न घेतल्‍यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नाव घेवून उमेदवार पाडू, असा इशारा आज मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना दिला. तसेच त्‍यांनी 13 जुलैपर्यंत आपले बेमुदत उपाेषणही स्‍थगित केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

काँग्रेस गड राखणार की कमळ फुलणार ?; कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

Posted by - April 16, 2022 0
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची…

Decision of Cabinet meeting : सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यातील दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीची सवलत लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या…
Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे…
Thane News

Kalwa Hospital : कळवा रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू; मृतांमध्ये लहान बाळाचा समावेश

Posted by - August 14, 2023 0
ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात (Kalwa Hospital) 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी…

ब्रेकिंग न्यूज ! ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी

Posted by - March 7, 2022 0
प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार घेणार असून सर्वपक्षीय बैठकीत निर्णयावर एकमत देण्यात आले. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *