Rizwan And Rohit

Mohammad Rizwan : मोहम्मद रिझवानने T20 मध्ये रचला इतिहास ! रोहित शर्माच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

841 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील 22 वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मागच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्कारल्यानंतर पाकिस्तानने कॅनडा विरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेत दमदार कमबॅक केले. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर बॅट्समन मोहम्मद रिझवान याने दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

काय आहे ‘तो’ विक्रम ?
रिजवानने सलामीवीर फलंदाज म्हणून 30 वेळेस 50 धावांचा पल्ला गाठला आहे. या रेकॉर्डमध्ये तो रोहित शर्मासोबत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. रिझवानने हा कारनामा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 व्या सामन्यात केला आहे. तर रोहित शर्माने हा कारनामा 118 व्या डावात करुन दाखवला होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने हा कारनामा 28 वेळेस करुन दाखवला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Congrress : ‘हा’ काँग्रेस नेता 6 वर्षांसाठी निलंबित; नाना पटोलेंची मोठी कारवाई

Kuwait Building Fire : कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू

Mumbai News : पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Related Post

Rohit Sharma

IND vs NED : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

Posted by - November 12, 2023 0
बंगळुरू : आज वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना नेदरलँडविरुद्ध (IND vs NED) खेळवला जात आहे. भारताने…
Shubman Gill

Shubman Gill :आयसीसी रँकिंग जाहीर! बाबर आझमला मागे टाकत शुभमन गिलने मिळवले अव्वल स्थान

Posted by - November 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा आश्वासक युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) पाकिस्तानला मोठा धक्का देत आयसीसी एकदिवसीय…
ISRO

इस्रोतर्फे नॅविगेशन सॅटेलाईटचे यशस्वी लाँचिंग; आता भारताला जगावर लक्ष ठेवता येणार

Posted by - May 29, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) सोमवारी (29 मे) रोजी जीपीएस प्रणालीच्या (GPS) सेवेमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *