Mahayuti

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

216 0

मुंबई : राज्याच्या राजकारणातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीकडे तब्बल 20 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मनसेनं महायुतीकडे ‘या’ 20 जागा मागितल्या
मनसेने महायुतीकडे मागितलेल्या 20 जागांमध्ये वरळी, दादर माहिम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य आणि पुणे या जागांचा समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Related Post

Attack on MLA Uday Samant : “ही तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया”…! सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेतून सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया..

Posted by - August 3, 2022 0
पुणे : मंगळवारी रात्री पुण्यामध्ये कात्रज परिसरात शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता . या…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘नाना किती पार्ट्या फिरून आला’, अजितदादांचा पटोलेंवर पलटवार

Posted by - January 18, 2024 0
मुंबई : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना निवृत्त व्हायचा सल्ला दिला होता. अजित पवारांच्या या…

गोंदियाजवळ भगत की कोठी रेल्वेला अपघात

Posted by - August 17, 2022 0
गोंदिया: रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात झाला आहे. यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला ‘भगत…
Danve- Khaire Battle

Danve- Khaire Battle : अखेर ! दानवे- खैरेंची दिलजमाई; दानवे- खैरेंच्या वादाचं नेमकं कारण काय ?

Posted by - March 31, 2024 0
पुणे : जागावाटपाच्या मुद्द्यावरून सध्या अनेक नेत्यांचे रुसवे फुगवे समोर येत आहेत. एखादी जागा दुसऱ्या पक्षाला दिल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांवर,…
Moon Mission

Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न फक्त 8 मोहिमा यशस्वी; जाणून घ्या जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास?

Posted by - August 22, 2023 0
मुंबई : ज्या क्षणाची प्रत्येक भारतीय वाट पाहतोय, तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *