Maharashtra Weather

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

1677 0

मुंबई : मान्सूनबद्दल हवामान खात्याने धडकी भरवणारा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूननं कोकण आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे व्यापले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भात देखील धडक दिली आहे. मान्सूनचं मंगळवारी पश्चिम विदर्भात आगमन झालं. मान्सूनचं आगमन होताच विदर्भात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र दुसरीकडे पूर्व विदर्भात अद्यापही मान्सूनचं आगमन झालेले नाही.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट
मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून वादळाचा इशारा देखील देण्यात आला आहे, महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहू शकतो असं हवामान विभागनं म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Related Post

mahaganapati

मंदिर प्रवेश बॅनरबाबत काय म्हणाले रांजणगाव गणपती देवस्थान?

Posted by - May 19, 2023 0
पुणे : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) येथील श्री महागणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना…
Mumbai Suicide

Mumbai Suicide : वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवून तरुणाची आत्महत्या; सर्च ऑपरेशन सुरु

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवर आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना (Mumbai Suicide) घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने समुद्रात उडी…

औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण कधी होणार? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य

Posted by - June 8, 2022 0
मला अनेकजण विचारतात, की औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? नाव काय हो ते कधीही बदलू शकतो पण मला सर्व सोईंनी परिपूर्ण…

UDDHAV THACKREY : 42 वे मराठवाडा (घनसावंगी) साहित्य संमेलन – “आपल जरी युवकांकडे लक्ष दिल नाही, तरी युवकांचे लक्ष असत…!”

Posted by - December 10, 2022 0
आपल जरी युवकांकडे लक्ष दिल नाही तरी युवकांचे लक्ष असत. साहित्य संमेलनाला मी पहिल्यांदाच आलो आहे. हे व्यासपीठ माझे नाही.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *