Chandrababu Naidu

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

710 0

आंध्र प्रदेश : टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासह चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. टीडीपीने भाजप आणि पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत टीडीपीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. आज चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

शपथविधीला कोणी लावली हजेरी?
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. नायडू सरकारमध्ये टीडीपीच्या 20, जनसेनेच्या दोन आणि भाजपच्या एका मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी नायडू सरकारमध्ये एकूण 24 मंत्री आहेत. तर पवन कल्याण यांनी देखील आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मंत्रीमंडळात कोणाचा समावेश?
विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्क येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तेलगू देसम पक्षाने यंदा चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात 17 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बाकीचे यापूर्वीही मंत्री राहिलेले आहेत. टीडीपी प्रमुखांनी 1 पद रिक्त ठेवलं आहे. मंत्रिमंडळात 3 महिलांचा समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Related Post

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं रचला इतिहास

Posted by - July 24, 2022 0
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि भालाफेकमध्ये 88.13 मीटर फेकून रौप्य पदक जिंकणारा पहिला…

घरगुती गॅस पुन्हा महागला, एलपीजी सिलेंडर आता मिळणार ‘या’ किमतीला

Posted by - May 19, 2022 0
नवी दिल्ली- महागाईने देशात उच्चांक गाठला असून त्यामध्ये आता घरगुती गॅसच्या दरवाढीने भर पडली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये…

अजित पवारांच्या बालेकिल्लाला तडा! पुण्यातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शरद पवार गटात घरवापसी

Posted by - June 30, 2024 0
देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर केंद्रात एनडीए ला तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष…

Breaking News ! ….अखेर राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर

Posted by - April 5, 2022 0
कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात झालेल्या…
DK Shivkumar

Karnataka Election Results 2023 : निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचे किंगमेकर डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर (Video)

Posted by - May 13, 2023 0
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता राखली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *