Manoj Jarange

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

160 0

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आपल्या या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 4 था दिवस आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास डॉक्टरांना नकार दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Bacchu Kadu

Maratha Reservation : मराठा पाकिस्तानचा की अमेरिकेचा? आरक्षणावरून बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

Posted by - November 2, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : ज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40…
Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपूल कोसळला; ‘हा’ आमदार थोडक्यात बचावला

Posted by - October 16, 2023 0
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) आज सकाळच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. चिपळूण इथं एक नाका…
Galande Patil

गौतमीला बीडच्या पाटलाने घातली लग्नाची मागणी; पत्र व्हायरल

Posted by - May 31, 2023 0
बीड : मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असताना आता बीडच्या एका तरुणाने थेट पत्राद्वारे…
Bachchu Kadu

Bachchu Kadu : महायुतीच्या अडचणीत वाढ; बच्चू कडू भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार

Posted by - March 24, 2024 0
अमरावती : राज्याचे राजकीय वातावरण (Bachchu Kadu) चांगलेच तापताना दिसत आहे. यामध्ये काही जागांवरुन महायुतीमध्ये मतभेद आहे. एकीकडे बारातमतीमध्ये शिवतारेंनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *