एनडीए सरकारचा आज शपथविधी; नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

801 0

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आता एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे.

संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी समारोह संपन्न होणार असून पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या समवेत 50 ते 55 मंत्री शपथ घेणार असून 20 ते 25 कॅबिनेट मंत्री तर 25 ते 30 राज्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे रामदास आठवले यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे

Share This News

Related Post

किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा देखील अटकपूर्व…
Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : ‘तर मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढवणार’, संजय गायकवाड यांचे भाजपला खुलं आव्हान

Posted by - November 11, 2023 0
बुलढाणा : भाजपकडून बुलढाण्यात लोकसभा निवडणुकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये बुलढाण्यात जी लोकसभेची जागा आहे, ती चार नंबरवर दाखण्यात आली…
Abu Azmi

Abu Azmi : मुस्लिम समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला तर गोळ्या घातल्या जातील; अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य

Posted by - March 4, 2024 0
मुंबई : मराठा आरक्षणापाठोपाठ आता मुस्लीम आरक्षणाची मागणीही जोर धरताना दिसत आहे. मुस्लीम समाजालाही आरक्षण द्या अशी मागणी केली जात…

संभाजीराजे छत्रपती हा विषय आमच्यासाठी संपलाय- संजय राऊत

Posted by - May 25, 2022 0
मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंना शिवसेनेची 42…
Sharad Pawar and Jayant Patil

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Posted by - February 22, 2024 0
मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून मंचरमध्ये शक्तीप्रदर्शन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *