stock market

Share Market Updates : लोकसभेच्या निकालादरम्यान शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण

127 0

मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दुपारपर्यंत देशातील बहुसंख्य जागांवरील कल स्पष्ट होणार आहेत. त्यचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी गुंतवणूकदारांनी भरभरूप पैस कमवले मात्र आज शेअर बाजार चांगलाच गडगडला आहे.

एनएसई, बीएसईची सध्याची स्थिती काय?
निवडणुकीच्या निकालामुळे सध्या शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअराचा निर्देशांक सेन्सेक्स सध्या तब्बल 2206.86 अंकांनी गडगडला असून कालच्या तुलनेत ही 2.89 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे निफ्टी 50 मध्येही 2.97 टक्क्यांची घसरण झाली असून सध्या निफ्टी 50 निर्देशांक 22572.80 अकांवर आहे.

Share This News

Related Post

chandrakant patil

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…
Prakash Ambedkar

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

Posted by - April 12, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha) मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराला लागले…
subhash deshmukh

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 7, 2024 0
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या…
EVM

Pune Loksabha : पुण्यातील मतदानासाठी 6054 तर इतर 11 मतदारसंघांसाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध; कुठल्या मतदारसंघात किती बॅलेट लागणार

Posted by - May 12, 2024 0
पुणे : उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी तब्बल 23 हजार…

अर्थकारण : तुम्हाला माहित आहे का ? लॉकरमधील दागिन्यांचाही असतो विमा; वाचा सविस्तर प्रकिया

Posted by - October 28, 2022 0
अर्थकारण : सध्या वाढते चोरी आणि दरोड्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक घराच्या करत्या पुरुषाला आणि गृहलक्ष्मीला काळजी असते ती लॉकर मधल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *