Lok Sabha Election Result 2024 Live Updates : कसबा मतदार संघातील मतमोजणी थांबवली; काँग्रेस नेत्यांनी घेतला आक्षेप

279 0

पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कसबा मतदार संघातील मतमोजणी काही काळ थांबण्यात आली आहे. या ठिकणी काही काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्याने ही मतमोजणी थांबण्यात आली आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणाऱ्या केंद्रावर ईव्हीएम मशीनवर मतांचे आकडे चार मिनिट उशिरा दाखवत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत मतमोजणी काही वेळासाठी थांबवली होती. त्याचबरोबर इंटरनेट स्पीड स्लो असल्यामुळे मतमोजणी व्यत्यय येत आहे.

Share This News

Related Post

पुण्यात घडतंय तरी काय ? महिला रिक्षाचालकाशी ग्राहकाच अश्लाघ्य वर्तन; नंतर नग्न होऊन केली थेट शरीर सुखाची मागणी, म्हणाला ,’मला तुझ्याशी इथेच…’

Posted by - December 30, 2022 0
पुणे : पुण्याच्या कात्रज घाटामध्ये घडलेल्या या घटनेने नक्की पुण्यात घडतंय तरी काय ? असाच प्रश्न पडतो आहे. रोज एक…

धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड; पतीनंच केला पत्नी आणि मुलीचा खून

Posted by - March 16, 2024 0
पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पतीनेच आपल्या पत्नी आणि मुलीचा खून केलाय… अजय टेळे असं या आरोपीचं नाव…
Ajit Pawar Speech

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Posted by - January 18, 2024 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा…

ठाकरे सरकारचे 400 GR वादात ; शिंदे सरकारचे नवे 538 GR , बदलले डझनभर निर्णय

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष चांगलाच गाजत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि आमदारांचा खुप मोठा जत्था त्यांच्या गटात…

अखेर ठरलं! सुखविंदर सिंग सुक्खु होणार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री

Posted by - December 11, 2022 0
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या 68 जागांपैकी काँग्रेसला 40…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *