Pune Porshe Car Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ ! कार बनवणाऱ्या कंपनीने केला ‘हा’ मोठा खुलासा

364 0

पुणे : पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात (Pune Porshe Car Accident) रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यामुळे अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यादरम्यान पोर्शे कार बनवणाऱ्या कंपनीने आपला अहवाल सादर केला आहे. पोर्श कारमध्ये तांत्रिक बिघाड होता, असे अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाने कोर्टात सांगितलं होतं. यावर आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. अपघातग्रस्त कारमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता असा दावा पोर्श कंपनीकडून करण्यात आला आहे. हा अहवाल येरवडा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक

Posted by - March 29, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेवर प्रशासक नेमल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या घेऊन कुणाकडे तक्रार करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या संदर्भात…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पुणे महापालिकेने करावयाच्या पावसाळा पूर्व कामांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना दिले निवेदन

Posted by - May 22, 2024 0
पुणे : गेल्या आठवड्याभरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागांतील रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करावयाची 90…

“शिंदे फडणवीस सरकार विरोधी पक्षातील लोकांची कोंडी करत आहेत…! – भास्कर जाधव

Posted by - October 31, 2022 0
पुणे : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अपमानास्पद…

सिंहगड रोड परिसरातील बुद्ध विहार समोर ड्रेनेज लाईन तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित; नागरिक हैराण

Posted by - December 3, 2022 0
पुणे : पानमळा वसाहत सिंहगड रोड येथील आम्रपाली बुद्ध विहार समोर ड्रेनेज लाईन सातत्याने तुंबून परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *