Byculla Fire

Byculla Fire : मुंबईतील भायखळा येथे 57 मजली इमारतीला भीषण आग

415 0

भायखळा : दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील एका उंच इमारतीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग (Byculla Fire) लागली. या भीषण आगीमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
भायखळा पश्चिम येथील खटाव मिल कंपाऊंडमधील मॉन्टे साऊथ इमारतीच्या ए विंगच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटला रात्री पावणेअकराच्या सुमारास आग लागली. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या आगीमध्ये अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आग दहाव्या मजल्यावरील फ्लॅटपुरती मर्यादित असली तरी संपूर्ण मजल्यावर धुराचे लोट पसरले होते.

इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही लोक अडकले आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Police Viral Video : पुणे पोलिसांची दादागिरी ! चक्क कार चालकाला दाबायला लावले पाय

Aaron Jones : वर्ल्डकपमध्ये अमेरिकेला एकहाती विजय मिळवून देणारा ॲरॉन जोन्स नेमका आहे कोण?

Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! पुढील 2 दिवस अती महत्त्वाचे; IMD कडून नवा हायअलर्ट जारी

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त

Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पती – पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

Weather Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाकडून ‘या’ 23 जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

Share This News

Related Post

Dasgupta

धक्कादायक! 29 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

Posted by - May 21, 2023 0
मुंबई : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका अभिनेत्रीचा अपघाती (accident) मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळ्यांना…
Kolhapur Accident

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Posted by - November 23, 2023 0
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये…

Pune Crime: फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलमध्ये भेटणं आलं अंगाशी

Posted by - August 19, 2023 0
पुणे: सध्या सोशल मीडियाचा वापर मोठया प्रमाणावर वाढला असून यातून अनेकदा मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे देखील होताना पाहायला मिळतात. असाच…
NIA

पुण्यानंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या शहरांमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक

Posted by - September 27, 2022 0
महाराष्ट्र : राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान नाशिक आणि पुण्यातील PFI…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *