Pune News

Pune Porsche Accident Case : अपघाताच्यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबातून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

428 0

पुणे : सध्या देशभरात चर्चेत असलेल्या पुणे हिट अँड रन प्रकरणात (Pune Porsche Accident Case) रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पोर्शे कारचा जेव्हा अपघात घडला तेव्हा त्या कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.या जबाबामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय माहिती आली समोर?
पुणे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोर्शे अपघात प्रकरणात मागच्या सीटवर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी अपघात घडवणाऱ्या अल्पवयीन आरोपीने दारू पिऊन गाडी वेगाने चालवत अपघात केला असल्याचं त्यांच्या जबाबात सांगितलं आहे. आता या मुलांना पोलीस या खटल्यात साक्षीदार करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यामध्ये एका भरधार पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण, तरुणीला चिरडल्याची घटना कल्याणीनगर परिसरात घडली होती. या घटनेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीला लगेचच जामीन मिळाल्यानं पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Share This News

Related Post

Eknath Shinde

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

Posted by - June 24, 2024 0
मुंबई, दि. 24 : पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर…

Pune Fire : मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून 5 जणांची सुटका

Posted by - March 2, 2024 0
पुणे : काल मध्यरात्री 1.48 वाजता गंगाधाम फेज 02, विंग जी -05 येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग (Pune Fire) लागल्याची…

हर्षोल्हासात मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन ; पहा VIDEO

Posted by - September 9, 2022 0
पुणे : धर्मशास्त्रानुसार भक्तिभावाने आज गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकरांचा दांडगा उत्साह पाहायला मिळतो आहे . २ वर्ष कोरोनामुळे निर्बंध होते…
Ahmednagar News

Ahmednagar News : शाळा उघडताना गेट अंगावर पडून 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 14, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळु सदगीर…
Bus Fire

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Posted by - February 7, 2024 0
रत्नागिरी : रत्नागिरीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये बुधवारी मध्यरात्री रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *