Sucess Story

Sucess Story : स्पर्धा परीक्षेत अपयश आले मात्र तो खचला नाही… आता करतोय लाखोंची कमाई

369 0

वाशिम : आज आपण एका अश्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने आपल्याला (Sucess Story) अपयश आले तरी खचून न जाता कष्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच कष्टाच्या जीवावर आता तो शेतीमधून लाखोंची कमाई करत आहे. तर आता तो तरुण कोण आहे? कसा आहे त्याचा हा प्रेरणादायी प्रवास त्याबद्दल जाणून घेणार आहोत…

वाशिमच्या कानडी येथील हनुमान भोयर या तरुणाने उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता आपल्या शिक्षणाचा शेतीसाठी उपयोग करुन एक एकर शेतात कोथिंबीरची लागवड केली. याच शेतीतून लाखोचे भरघोस उत्पन्न घेत शेती पिकवून आपण चांगले उत्पन्न घेऊन शकतो असा संदेश युवकाने दिला आहे. स्पर्धा परीक्षेत यश न आल्याने अनेक तरुण नैराश्याच्या आहारी जातात परंतू हनुमान भोयार याने आपली पारंपारिक शेती सुरू ठेवली अन् लाखोंचे उत्पन्न घेतले.

हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेक जण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. तर काही उच्च शिक्षित तरुण आपल्या गावाकडे नोकरी न करता शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहेत. उन्हाळ्यात बाजारात कोथिंबीरची आवक घटलेली असते. त्यामुळे कोथिंबीरला चांगले दर मिळत असल्याने भोयर यांना चांगले उत्पन्न मिळालं आहे. वाशिममध्ये अशाच एका तरुणाने उच्च शिक्षणाचा लाभ कुणाच्या ताबेदारीसाठी नव्हे तर स्वतःच्या शेतीसाठी म्हणत आपलं कर्तव्य कामातून करून दाखवलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

KKR vs SRH : …तर एकही बॉल न खेळता KKR ला मिळणार आयपीएलची ट्रॉफी

KKR vs SRH : IPL Final मध्ये कसे असेल हवामान? कोणत्या संघाचे पारडे राहणार जड?

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

WhatsApp वर ‘ जिओमार्ट ‘ लाँच करण्यासाठी जिओची Meta सोबत हातमिळवणी

Posted by - August 29, 2022 0
तंत्रज्ञान कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म यांनी मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्स अँप वर जिओमार्ट लाँच करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे…
Manoj Jarange

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच तापलेला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)…
Pratibha Dhanorkar

Pratibha Dhanorkar : चर्चेतला चेहरा : प्रतिभा धानोरकर

Posted by - March 26, 2024 0
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलीय. या यादीत राजस्थानच्या 2 आणि महाराष्ट्राच्या एका लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.…
Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

Posted by - April 3, 2024 0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होत व अशातच भाजपकडून खासदार नवनीत…
Heena Gavit

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Posted by - April 2, 2024 0
लोकसभा निवडणुकीत नंदुरबारची जागा लढवण्याचा भाजपचा हक्क हा आधीचा निष्कर्ष असून पक्षाकडे विद्यमान खासदार हीना गावित आहेत ज्यांनी 2014 आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *