Sikander Bharti

Sikander Bharti : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं निधन

1426 0

मुंबई : मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती (Sikander Bharti) यांचं निधन झालं आहे. मुंबईमध्ये वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र त्यांच्या मृत्यूनं चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

दिग्दर्शक सिकंदर भारती यांच्या पार्थिवावर 25 मे रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सिकंदर भारती यांच्या पश्चात पत्नी पिंकी आणि तीन मुले सिपिका, युविका आणि सॉक्रेटिस असा परिवार आहे.

सिकंदर भारती यांची कारकीर्द
सिकंदर भारती यांनी आजवर बॉलिवूडमध्ये ‘घर का चिराग’, ‘जालीम’, ‘दस करोड रुपये’, ‘भाई भाई’, ‘सैनिक सर उठा के जियो’, ‘दंडनायक’, ‘रंगीला राजा’, ‘पोलिस वाला’ आणि ‘दो फंटूश’ या सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सिकंदर भारती यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Surendra Kumar Agarwal: पुणे अपघात प्रकरण ! सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Nagpur Accident : पुण्यानंतर नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ! मद्यधुंद कारचालकाने तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

अभिनेता आर माधवनच्या मुलाने पटकावले डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - April 18, 2022 0
मुंबई – अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं डेन्मार्क येथील कोपहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले…

पुन्हा एकदा ‘ह्यालागाड त्यालागाड’ ; नवीन वर्षात जत्रा 2 प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - April 3, 2022 0
केदार शिंदे  दिग्दर्शित आणि लिखित जत्रा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण,…
Ajitabh Ani Amitabh

बिग बींच्या कुटुंबियांबद्दल ही रंजक माहिती तुम्हाला माहित आहे का?

Posted by - June 1, 2023 0
मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अशी ज्यांची ओळख आहे असे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. मात्र आज…

PA Sudhir Sangwan Arrest : सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर ड्रग्स ओव्हर डोसने ; आदल्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळले ; गोवा पोलिसांची माहिती

Posted by - August 26, 2022 0
बिग बॉस फेम आणि भाजपने त्या सोनाली फोगाट यांचा अचानक मृत्यू झाला . हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 41 व्या वर्षी त्यांचे…
Subhedaar Movie Teaser

Subhedar Trailer : राजं आधी लगीन कोंढाण्याचं… ‘सुभेदार’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Posted by - August 9, 2023 0
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देण्याऱ्या मावळ्यांचे योगदान देखील खूप महत्त्वाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *