Legislative Council Elections

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

412 0

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा (Legislative Council Elections) जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर होतात शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शिवसनेना मध्यवर्ती कार्यालयानं यासंदर्भातील अधिकृत पत्रक जारी करत ही माहिती दिली. ज्यामध्ये पक्षाच्या वतीनं अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांच्या नावे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कसं आहे निवडणुकीचं वेळापत्रक?
विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर, मुंबई आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांसाठी निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम नुकताच निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमानुसार 26 जून रोजी सदर निवडणुकीसाठीचं मतदान होणार असून, 1 जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल, 7 जून 2024. तर, अर्ज मागे घेण्याची तारीख असेल, 12 जून 2024 आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

Shreyanka Patil

Shreyanka Patil : श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, WCPL मध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय

Posted by - July 1, 2023 0
मुंबई : वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या श्रेयांका पाटीलने (Shreyanka Patil) आपल्या खेळीने सगळ्यांनाच प्रभावित केले होते.…

निलेश माझिरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर रवाना

Posted by - December 15, 2022 0
मुंबई : पुण्यात मनसेच्या गोटातील अंतर्गत राजकारणामुळे अनेक खलबती घडल्या आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर निलेश माझिरे आता कोणत्या पक्षात…
Monsoon News

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Posted by - June 11, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनची (IMD Monsoon Update) दमदार वाटचाल सुरू आहे, मान्सूननं सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला…

हिवाळी अधिवेशन : विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत! विरोधकांकडून पायऱ्यांवर बसून आंदोलन VIDEO

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत ! असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते…
Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) तयारी सर्वच पक्ष तयारी करीत आहेत. महाविकास आघाडी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *