Maharashtra Weather Update

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

3019 0

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपासून अवकाळी पाऊस (Weather Update) हजेरी लावत आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आज दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी , उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट
आज सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, पुण्याच्या काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Top News Marathi Logo

MAHARASHTRA POLITICS : मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करेल असे मला वाटत नाही, त्याचे परिणाम…! संजय राऊत यांची राज्य सरकारवर कडाडून टीका

Posted by - December 16, 2022 0
मुंबई : महामोर्चाच्या परवानगी वरून संजय राऊत यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अपमानानंतरही…

नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर हादरले! 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू

Posted by - October 3, 2023 0
नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी आहे. शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात…
Report On Voter

Maharashtra Loksabha : राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान

Posted by - May 13, 2024 0
पुणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत…

महत्वाची बातमी, किरीट सोमय्या यांच्यानंतर नील सोमय्या यांना हायकोर्टाचा दिलासा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई- किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना देखील हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी कथित घोटाळाप्रकरणी तूर्तास…
Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari : “अजित पवार यांची दया येते, कारण ते कायम…”, भगतसिंह कोश्यारींच्या त्या वक्तव्याची होतेय जोरदार चर्चा

Posted by - August 26, 2023 0
महाविकास आघाडीचे सरकार असताना वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची कारकीर्द कायम वादग्रस्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *