Ujani Dam Boat Tragedy

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

289 0

सोलापूर : उजनी धरणात बोट पलटी (Ujani Dam Boat Tragedy) होऊन झालेल्या अपघातामधील 6 जणांपैकी 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या 5 जणांपैकी 4 जण एकाच कुटुंबातील आहेत. मृत व्यक्तींमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये संपूर्ण कुटुंबालाच जलसमाधी मिळाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

उजनी धरण पात्रात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला होता. या वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी हून सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट जात होती. वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बोट उलटी झाली, या बोटीमधले 6 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती.

चाळीस तासांनंतर जवळपास एनडीआरएफने शोधकार्य थांबवलं आहे. सर्व मृतदेह सापडले असून ओळखही पटली आहे. सर्व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवासी होते अशी माहिती मिळाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Jalna News

Jalna News : जालन्यात मध्यरात्री बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात

Posted by - September 26, 2023 0
जालना : जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर (Jalna News) एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक खाजगी बस पुलाखाली कोसळल्यामुळे हा अपघात…
Satara Crime

Satara Crime : दुहेरी हत्याकांडाने सातारा हादरला ! अज्ञाताकडून पती- पत्नीची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 8, 2023 0
सातारा : साताऱ्यातून (Satara Crime) एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.…

#BULDHANA : पतीच्या विरुद्ध असलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा म्हणून पत्नीचे शोले स्टाईल आंदोलन, बुलढाण्यात चर्चेचा विषय

Posted by - March 10, 2023 0
BULDHANA : पतीवर दाखल झालेला खोटा गुन्हा पोलिसांनी मागे घ्या आणि पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी करत महिला थेट…

वरवंड येथे कासव शिकार प्रकरणी आरोपींना 25 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Posted by - October 21, 2022 0
पुणे : वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *