Pune loksabha

Pune Loksabha : पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली समोर

541 0

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं, यात पुणे लोकसभेच्या (Pune Loksabha) जागेचाही समावेश होता. पुण्यातल्या या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात यंदा 53.54 टक्के मतदान झालं आहे. 11 लाख 3 हजार 678 पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुण्यातल्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा पेठेत सर्वाधिक मतदान झालं आहे. कसबा पेठेमध्ये 59.54 टक्के मतदान झालं तर शिवाजी नगरमध्ये सगळ्यात कमी 50.67 टक्के मतदान झालं.

कोणत्या मतदारसंघात किती झाले मतदान?
वडगाव शेरी – 51.71%
शिवाजीनगर 50.67%
कोथरूड 52.43%
पर्वती 55.47%
पुणे कॅन्टोन्मेंट 53.13%
कसबा पेठ 59.24%

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 41 हजार 817 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 41 हजार 133, कोथरूड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 17 हजार 455, पर्वती विधानसभा मतदारसंघात 1 लाख 89 हजार 184, पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात 1 लाख 49 हजार 984 तर कसबा पेठेत 1 लाख 64 हजार 105 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पुणे लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी प्रमुख लढत आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे रिंगणात आहेत. त्यामुळे आता पुण्याचा खासदार कोण होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Accident : ओव्हरटेक करणे आले अंगलट! ST बसच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेले भावेश भिंडे नेमके कोण आहेत?

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुधवारी मुंबईत होणार रोड शो

Manoj Jarange Patil : निवडणूक संपण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Beed News : मतदान केंद्राबाहेर गोंधळ, उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा तरीही विक्रमी मतदान!

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Sushma Andhare : “राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत”, सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना दिले ओपन चॅलेंज

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News

Related Post

RBI

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Posted by - April 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान RBI ने एका बँकेवर मोठी कारवाई केली…

लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; हा आमदार लागला शिंदे यांच्या गळाला

Posted by - March 17, 2024 0
नंदुरबार जिल्ह्यातून आमश्या पाडवी ठाकरे गटाचे साथ सोडत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना…

महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं; उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंचं उत्तर

Posted by - June 22, 2022 0
बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी…

राज ठाकरे यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा, 75 हजार मनसैनिकांना ‘राज’ आदेश

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावावी, असे…
Loksabha 2024

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Posted by - May 12, 2024 0
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून 15 मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त 1 हजार 505 तक्रारींपैकी 1…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *