punit balan

Pune Loksabha : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

219 0

पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील 96 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.तर, या मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. यादरम्यान युवा उद्योजक पुनीत बालन आणि पत्नी जान्हवी धारिवाल बालन यांनी पुण्यातून मतदानाचा हक्क बजावला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान

Pune Loksabha : प्रसिद्ध उद्योजक आणि डेक्कन ग्रुपचे प्रमुख डॉ. अनिर्बन सरकार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Pune News : निवडणूक यंत्रणेच्या मदतीने सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतने केले मतदान

CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठाने केले पेपर पॅटर्न मध्ये ‘हा’ नवीन बदल

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

Pune News

Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड

Posted by - December 15, 2023 0
पुणे : जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या एमबीए प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी (Pune News) आशुतोष खाडे याची हिमाचल…

” घरात जेवढी बायको फुगत नसते , तेवढे मंत्री फुगतात …! ” नाराज मंत्र्यांवर सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी …

Posted by - August 16, 2022 0
पुणे : सर्वात आधी घडलं ते एकनाथ शिंदे यांचं बंड नाट्य … त्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच सुटतो न सुटतो तोच…

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची – रामनाथ पोकळे

Posted by - October 14, 2022 0
पुणे : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिवापरामुळे मौखिक कर्करोगाचे प्रमाण युवकांमध्ये वाढत असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम…
Jayant Patil

Jayant Patil : ‘आता जनताच ठरवेल कोण असली कोण नकली?’ जयंत पाटलांचं अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Posted by - April 12, 2024 0
नागपूर : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या फैरी सुरु…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींनी दिले पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

Posted by - August 5, 2022 0
पुणे: माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *