Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर : मुरलीधर मोहोळ

393 0

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी 70 टक्के ऐवजी 51 टक्के झोपडीधारकांची संमती, तीनशे चौरस फुटांचे घर, प्रकल्पासाठी वेळेचे बंधन अशा अनेक गोष्टी राज्यातील महायुती सरकारने नवीन नियमावलीत केल्याने या प्रकल्पांना गती देता येईल आणि झोपडीधारकांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, दत्ता गायकवाड, अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सनी निम्हण, रोहिणी चिमटे, प्रमोद निम्हण, लहू बालवडकर, अमोल सुतार,सचिन पासलकर, सचिन दळवी, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, अनिकेत मुरकुटे, सुहास निम्हण, विशाल विधाते, राहुल बालवडकर, प्रविण शिंदे, संग्राम मुरकुटे, सुभाष भोर यांनी सहभाग घेतला.

मोहोळ म्हणाले, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 557 झोपडपट्ट्या असून त्यापैकी 286 घोषित झोपडपट्टया आहेत. अघोषित झोपडपट्ट्यांची संख्या 271 इतकी आहे. एकूण 2 लाख 261 झोपडपट्टीतील घरे असून 12 लाख रहिवासी वास्तव्य करतात. मोहोळ पुढे म्हणाले, सध्याच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन करताना आहे त्याच जागेवर किंवा त्या जागेपासून दोन किलोमीटर परिसरात स्थलांतर करून पुनर्वसन करण्याची तरतूद नियमावलीत होती. सुधारित नियमावलीत दोनऐवजी पाच किलोमीटरच्या परिघात पुनर्वसन करण्यास मान्यता दिली आहे. या प्रकल्पांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वाढीव चटई निर्देशांक व अन्य सवलती दिल्या जाणार आहेत. सरकारी जागांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन एसआरए करणार आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळेल असा विश्वास वाटतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : महाराष्ट्र सरकारने जागे होत संविधानविरोधी/ शिक्षण हक्क विरोधी आरटीई कायदा बदल तातडीने मागे घ्यावा

Kolhapur News : मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Solapur Loksabha : खळबळजनक ! मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळली

Pune News : रायसोनी कॉलेजच्या प्रा. रचना साबळे यांचा ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

Loksabha Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर मधून बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Dattatray Bharane : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या; Video आला समोर

Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क 

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Related Post

VIDEO : ब्राह्मण महासंघ व चंद्रकांत पाटील यांची भेट; ब्राह्मण महासंघाने मांडल्या विविध मागण्या

Posted by - August 20, 2022 0
पुणे : ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची आज पुण्यात भेट घेतली. ब्राह्मण महासंघाने…

#ACCIDENT : नवले पुलावर पुन्हा अपघात; डंपरची दुचाकीला धडक; दुचाकी स्वाराचा मृत्यू

Posted by - January 20, 2023 0
पुणे : पुण्यातील नवले पुलावर भुमकर चौकात आज मोठा अपघात घडला आहे. एका भरधाव डंपरने एका दुचाकी स्वाराला धडक दिली.…

शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द

Posted by - March 13, 2022 0
  उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित…

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार; शिंदे-भाजपा सरकारनं बहुमत चाचणी जिंकली

Posted by - July 4, 2022 0
विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत…
Talathi Bharti

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Posted by - January 8, 2024 0
पुणे : 5 जानेवारी रोजी तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आता समोर आले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *