Supriya Sule

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

237 0

बारामती : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) थेट काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवारांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Related Post

Gulabrao Patil Mother

Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आईचे निधन

Posted by - September 6, 2023 0
जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या…
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट

Posted by - March 23, 2024 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज पुण्यातील नऱ्हे तेथील शिवसृष्टीला भेट दिली.…
Pune Porsche Accident Case

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पती – पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Posted by - June 2, 2024 0
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या आईने रक्ताचे नमुने दिल्याचं समोर…
Dhule Bus Accident

पती-पत्नी रस्ता ओलांडत होते, ट्रकने धडक दिली, पंधरा फूट हवेत उडाले अन् जागीच मृत्यू

Posted by - July 8, 2024 0
पुणे-पिंपरी चिंचवड साठी कालचा रविवार हा अपघात वार ठरला आहे. कारण काल तीन अपघाताच्या घटना घडल्या. आणि यात दुर्दैवाने तीन…
Lok Sabha Elections

Lok Sabha Election : तरुणाने चक्क 8 वेळा केले भाजपला मतदान; Video व्हायरल होताच विरोधकांनी व्यक्त केला संताप

Posted by - May 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Lok Sabha Election) होताना दिसत आहे. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *