accident news

Accident News : कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात झाली गॅस गळती

4789 0

सातारा : साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावर पाटण तालुक्यात गॅस टँकरला भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरु झाली. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

या अपघातानंतर हवेत मोठ्या प्रमाणत धुराचे लोट पसरले. सध्या अग्निशामक दलाकडून गॅस गळतीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे. या गॅस गळतीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचे पाहायला मिळत आहे. या टँकर मध्ये नेमका कोणता गॅस होता हे मात्र आद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha : भाजपमध्ये जाण्यासाठी ‘ते’ दोन नेते रोज शरद पवारांना फोन करायचे; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्पोट

Loksabha : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Share This News

Related Post

आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - April 5, 2023 0
पुणे: उद्योगनगरी पिंपरीचिंचवडमधून  एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून भाजपचे भोसरीचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना…

मोठी बातमी : मलकापुरात काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात सव्वा दोन वर्ष वीज चोरी; 10 लाख 47 हजाराचा दंड वसूल

Posted by - March 27, 2023 0
मलकापूर : मलकापुरातून एक मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेस नेत्याच्या रुग्णालयात आणि घरात तब्बल सव्वा दोन वर्ष वीज चोरी…

BEAUTY TIPS : अंडरआर्म्स आणि हाताच्या कोपरांवरील काळपटपणा दूर करा; सोपा घरगुती उपाय

Posted by - November 9, 2022 0
हाताचे कोपर आणि अंडरआर्म्समध्ये अनेकींना रंग गडद असल्याची लाज वाटते. खरंतर हाताच्या कोपऱ्यांचा रंग गडद होणं, हे नैसर्गिक आहे पण…

महाराष्ट्राला भरली हुडहुडी : मुंबईचे तापमान सर्वात कमी; तर मराठवाड्यासह विदर्भात देखील थंडीचा कडाका वाढला !

Posted by - December 24, 2022 0
महाराष्ट्र : काही दिवसापासून तापमानात घट होते आहे. खऱ्या अर्थानं आता हिवाळा सुरू झाला, असं वातावरण निर्माण झाल आहे. काही…

PHOTO : पुणे शहरात 8 ठिकाणी झाडपाडीच्या घटना ; 2 चारचाकी वाहनांचे नुकसान

Posted by - September 7, 2022 0
पुणे : आज पुणे शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली . यामध्ये शहरात ८ ठिकाणी झाडपाडीच्या घटना घडल्या असल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *