Summer

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

3601 0

पुणे : देश पातळीवर सध्या हवामानात (Weather Update) असंख्य बदल होत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्याराज्यानुसार तापमानाच मोठे चढ उतार होताना दिसत आहेत.महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा दाह आणखी वाढला असून, सर्वाधिक तापमानाची नोंद वर्धा या ठिकाणी करण्यात आली आहे. वर्ध्यात तापमान 42.5 अंशांवर पोहोचले आहे.

‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा आणि वर्ध्यामध्ये उष्ण रात्रीचा यलो अलर्ट जाही करण्यात आला आहे. देशात सध्या मध्य प्रदेशपासून कर्नाकचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, परिणामस्वरुप महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Share This News

Related Post

वनविभागाचा मोर्चा वळाला विशाळगडावर; ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

Posted by - December 9, 2022 0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देणारे अनेक ऐतिहासिक गडकिल्ले महाराष्ट्रात आजही खंबीरपणे उभे आहेत. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूंवर…

पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने ८८ आस्थापनांवर कारवाई

Posted by - November 10, 2022 0
पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने व…

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संतोष जाधवला अटक, पुणे पोलिसांनी दिली माहिती

Posted by - June 13, 2022 0
पुणे- पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील…
Maratha Reservation

Maratha Reservation : बीडमधील जाळपोळ, तोडफोड प्रकरणात 6 गुन्हे दाखल

Posted by - October 31, 2023 0
बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे…

दुर्दैवी ! जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना यंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

Posted by - May 16, 2022 0
नेवासा – जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना दुर्लक्ष झाल्यामुळे एका महिलेचा पदर यंत्रात अडकला. यंत्रात फिरणाऱ्या बेल्टसहित महिला यंत्रामध्ये ओढली गेली. कडबाकुट्टी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *